माझ्या चारोळ्या - प्रीतीच्या
*****************
तुझ्या उबदार श्वासातून
आज पुन्हा वसंत फुलू दे
अन परसातल्या चाफ्याचाही
सुगंध चौफेर उधळू दे
*****************
नको पुन्हा या वल्गना
भक्तिविना या भावना
इथे बघा ओशाळिली
फुले पुन्हा गंधाविना !!
****************
कसे आज येथे तूफान आले
अरे सांग कैसे हे पेटले रे
करूनी मला हे बेभान गेले
तुझ्या आठवांनी हुंकारिले रे
********************
तुझ्या उबदार श्वासातून
आज पुन्हा वसंत फुलू दे
अन परसातल्या चाफ्याचाही
सुगंध चौफेर उधळू दे
*****************
नको पुन्हा या वल्गना
भक्तिविना या भावना
इथे बघा ओशाळिली
फुले पुन्हा गंधाविना !!
भक्तिविना या भावना
इथे बघा ओशाळिली
फुले पुन्हा गंधाविना !!
आज पुन्हा तू आणि मी
एकाच हुंदक्यात अडकलेले
अश्रूंच्या बंधाऱ्यावर
सारेच जीवन लटकलेले ........
*******************
माझ्या जीवाच्या वेलीवर
साजणा विरह नाचतो
पावला पावलागणिक
ठसा तुझा उमटवितो !!
**********************
आज पुन्हा एकदा
नवा डाव मी मांडते
शेवट मात्र तूच करावा
हि इच्छा सांगून टाकते !!
**********************
असती जोवर चंद्र सूर्य
हीच घायाळ हरिणी
वाट पाहीन जन्मोजन्मी
*********************
आठवणिंच्या शब्दात
सतत तुला शोधत होते
शब्द ओठांवर असतात,
घाव मात्र हृदयावर होते
*********************
जपून ठेवलेली क्षणे
हळुवार कधी उलगडावी
एकेका क्षणामध्ये
आपलीच ओळख पटावी !!
***********************
फुलवून सारे जग
घेवू अनामिकेचे सोंग
बघण्या सुखसोहळा
स्तिमित राहू क्षणभर
तोच गारवा तोच हिरवा
पाऊस पुन्हा खुणावतोय
ऋतू फक्त वेगळा आहे
म्हणून सूर वेगळा लावतेय
पाऊस पुन्हा खुणावतोय
ऋतू फक्त वेगळा आहे
म्हणून सूर वेगळा लावतेय
**********************
गुंतून तुझ्या श्वासात
पुन्हा मी विरघळलेय
धुंध होवून जगच काय
मीच मला विसरलेय
******************************
आजही वेड लावततुझं नेहमीचाच बोलण
मी जवळ असल्याशिवाय
एकही काम होत नाहि म्हणन
***********************
तुझ्या माझ्यात एक
अलिखित करार आहे
स्वप्ने असली वेगळी जरी
आकार मात्र एकच आहे
अलिखित करार आहे
स्वप्ने असली वेगळी जरी
आकार मात्र एकच आहे
***********************
समुद्रकिनारी ?? नदीकिनारी ??
आज कुठेतरी जावसं वाटतंय
नको नको सार जग विसरून
तुझ्यातच हरवून जावसं वाटतंय
************************
का वाटतोस तू नेहमीच
एखाद्या देवदूतासारखा
नको असलास तरी
हवाहवासा वाटणारा
एखाद्या देवदूतासारखा
नको असलास तरी
हवाहवासा वाटणारा
**************************
वेड्या फुलाचे सुगंध
भानावर नको आणूस
अजूनही रात्र बाकी आहे
रातराणीची ओटी बघ
अजूनही रीतीच आहे !!
जीवन माझे फुलपाखरू
तू सुद्धा रागाव कधी
सुखी ठेवण्या मला
कुढत नको बसूस मनी !!
तुझ्यासोबत नेहमीच मी
सहवासात त्याच्या नेहमी
वेदनेची ती खपली
टाक तू काढून जरा
माझा चंद्र आज जरा
जास्तच जवळ आला
बघ माझ्या तेजात कशी
उजळली तुझी काया म्हणाला !!
आज तुझ्या पिचकारीने
पुन्हा दगाबाजी केली
अन तुझ्या प्रत्येक रंगात
मलाच रंगवून गेली !!
भ्रमराला वेडावून गेले
अन भ्रमराचे यौवनही
पाकळीला छेडू लागले
*********************
नयनातील नाते बघ
हृदयात असे साठले
घट्ट तुझ्या मिठीत
जगच माझे अवतरले
हृदयात असे साठले
घट्ट तुझ्या मिठीत
जगच माझे अवतरले
*********************
प्रेमडोहात डुबतांना
आकंठ मला भिजू दे
अंग अंग मग माझे
तुझ्या मिठीतच विरू दे !!
आकंठ मला भिजू दे
अंग अंग मग माझे
तुझ्या मिठीतच विरू दे !!
**********************
**********************
भ्रमाराचीही नीती असते
शोधत नजरही प्रीती असते
वेड्या खुळ्या जगालाही
कधीच त्याची कदर नसते !!
शोधत नजरही प्रीती असते
वेड्या खुळ्या जगालाही
कधीच त्याची कदर नसते !!
***********************
भानावर नको आणूस
अजूनही रात्र बाकी आहे
रातराणीची ओटी बघ
अजूनही रीतीच आहे !!
***********************
स्पर्श तुझ्या तर्जनीचा
अजूनही केसात अडकून आहे
हळूच मग त्यावरून
जाता जाता एकदा पुन्हा
अजूनही केसात अडकून आहे
हळूच मग त्यावरून
मी मला गोंजारीत आहे !!
***********************
आठवणींच्या वेलीवरच
प्रेम अपुले फुलते आहे
तू तिथे अन मी इथे
सारे विश्व झुलते आहे !!
प्रेम अपुले फुलते आहे
तू तिथे अन मी इथे
सारे विश्व झुलते आहे !!
***********************
प्रीतीच्या गालिच्यावर
प्राजक्ताचा सडा
आपल्यातील प्रेमाने बघ
भ्रमरही भाम्भावला !!
प्राजक्ताचा सडा
आपल्यातील प्रेमाने बघ
भ्रमरही भाम्भावला !!
***********************
मैत्रीच्या बुरुजाला
प्रेमाचा कळस झाला
तुझ्या माझ्या विश्वासाने
संसार आपला रंगला !!
प्रेमाचा कळस झाला
तुझ्या माझ्या विश्वासाने
संसार आपला रंगला !!
**********************
प्रेमगीत आमचे जरी
लय मात्र तुझीच असावी
भाबड्या आमच्या प्रेमाला
मैत्रीची साथ हवी !!
लय मात्र तुझीच असावी
भाबड्या आमच्या प्रेमाला
मैत्रीची साथ हवी !!
***********************
************************
प्रेम म्हणजे झरा न निर्मळ
त्याला कशी किंमत राहील
एकमेकांच्या श्वासांना मग
दुसरा कुठला अर्थ राहील ??
त्याला कशी किंमत राहील
एकमेकांच्या श्वासांना मग
दुसरा कुठला अर्थ राहील ??
************************
नजरेच्या निखाऱ्यावर
जळते ते प्रेम कसले
हे तर देवाघरचे देणे
नजरेने का व्हावे लाजिरवाणे !!
जळते ते प्रेम कसले
हे तर देवाघरचे देणे
नजरेने का व्हावे लाजिरवाणे !!
*************************
तुझ्याच गीताने तर
प्रेम आपले बहरले
अन वेड्या जगात
अमरप्रेम म्हणून नावाजले !!
प्रेम आपले बहरले
अन वेड्या जगात
अमरप्रेम म्हणून नावाजले !!
************************
ओठांवरील तुझे भाव
माझ्या हृदयात वसतात
अन मग तुझ्या श्वासावर
एकरूप होवून ताल धरतात !!
माझ्या हृदयात वसतात
अन मग तुझ्या श्वासावर
एकरूप होवून ताल धरतात !!
*************************
मिठीत विरघळताना वेड्या
भान कसे काहीच नव्हते
शब्द माझ्या ओठांवरचे
डोळ्यामधून वाहत होते !!
भान कसे काहीच नव्हते
शब्द माझ्या ओठांवरचे
डोळ्यामधून वाहत होते !!
*************************
विसरुनी सारे हेवेदावे
प्रीत नव्याने रंगू दे
तुझ्या उबदार श्वासातून
आज वसंत फुलू दे !!
प्रीत नव्याने रंगू दे
तुझ्या उबदार श्वासातून
आज वसंत फुलू दे !!
*************************
जाता जाता एकदा पुन्हा
शब्द ओठावरच राहून गेले
हाती आणलेले फुल देखील
हातातच सुकून गेले !!
***************************
विरहानंतरच्या रात्रीच गूढ
अजूनही कळल नाहि
बहरत असतांना तिचं
संपण आजही भावलं नाहि !!
***************************
आज का भासावी
उणीव इतकी शब्दांची
तुझ्या सहवासात का
अबोल व्हावी प्रीती !!
****************************
रिक्त शब्दांचे मोती
श्वासात विरघळले
तुझ्यात सामवून माझे
जीवन एकरूप जाहले !!
*********************
जीवन माझे फुलपाखरू
वेड्या फुलावर विसावले
पंखांवरून माझ्या मग
हळूच दवबिंदू घसरले !!
*********************
मीच का रुसावं नेहमीतू सुद्धा रागाव कधी
सुखी ठेवण्या मला
कुढत नको बसूस मनी !!
*********************
क्षणा क्षणाला कसले हे गूढ
प्रत्येक वळणी तुझीच चाहूल
असे कसे आखलेस जीवलगा
माझ्या भोवती वर्तुळ ???
***********************
तुझ्याजवळ सार जग
तुझे अश्रू पुसायला
माझ्याकरता फक्त तूच
आपलं म्हणून घ्यायला !!
तुझे अश्रू पुसायला
माझ्याकरता फक्त तूच
आपलं म्हणून घ्यायला !!
************************
जन्मबंधाच नात
आज हळू हळू उलगडतय
जीवापाड जपलेल्या तंतूंचे
स्वर आज जुळताहेत !!
आज हळू हळू उलगडतय
जीवापाड जपलेल्या तंतूंचे
स्वर आज जुळताहेत !!
*************************
********************
कशी सागू माझी प्रीती
तुझ्यावर आहे किती
तुझ्यापुढे येवून माझ्या
सर्व वाटाच बंद होती !!
तुझ्यावर आहे किती
तुझ्यापुढे येवून माझ्या
सर्व वाटाच बंद होती !!
*******************
डोळ्यामधून वाहतांना
प्रत्येक अश्रू मोती झाला
माझ्या हृदयाच्या शिंपल्यातून
रोज तो चमकू लागला !!
प्रत्येक अश्रू मोती झाला
माझ्या हृदयाच्या शिंपल्यातून
रोज तो चमकू लागला !!
***********************
विसरून तुला माझ्यातच
मी सामावून घेतले
भान तुझे कुठे होते
अश्रू डोळ्यात तरळत होते !!
मी सामावून घेतले
भान तुझे कुठे होते
अश्रू डोळ्यात तरळत होते !!
************************
तुझी माझी ओळख
का लपवून लपली होती
वेगवेगळ्या श्वासात
एकाच स्पंदने वसत होती !!
का लपवून लपली होती
वेगवेगळ्या श्वासात
एकाच स्पंदने वसत होती !!
*************************
अंतरीचे भाव कधी
पहिले कुणी स्पर्शात
राधाकृष्णाच्या प्रीतीचे
बंध मनी वसतात !!
पहिले कुणी स्पर्शात
राधाकृष्णाच्या प्रीतीचे
बंध मनी वसतात !!
*************************
माझ्या लेखी तू
कधीच तू नव्हती
तुझ्या माझ्या प्रीतीत
आपली हीच जीत होती !!
कधीच तू नव्हती
तुझ्या माझ्या प्रीतीत
आपली हीच जीत होती !!
**************************
अबोल या प्रीतीतून
एक अंकुर फुलवा
जगात मग प्रीतीचाच
एकेक मोती उधळावा !!
एक अंकुर फुलवा
जगात मग प्रीतीचाच
एकेक मोती उधळावा !!
*************************
प्रेमाची असतात का
स्वप्न कधी वेगळी
तुला जी नाही दिसली
मला भावली नाहीत कधी !!
स्वप्न कधी वेगळी
तुला जी नाही दिसली
मला भावली नाहीत कधी !!
*************************
माझे असते भोळे प्रेम
तुला का किरकिर वाटणे
प्रेम माझे अल्लड वेडे
तुला का वाटावे फुगणे !!
तुला का किरकिर वाटणे
प्रेम माझे अल्लड वेडे
तुला का वाटावे फुगणे !!
***************************
****************************
भ्रमरालाही कसे समजावू
माझे अंतरी गूढ आहे
या जन्मी माझे नसले
तरी पुढचा जन्म त्यासाठीच आहे !!
माझे अंतरी गूढ आहे
या जन्मी माझे नसले
तरी पुढचा जन्म त्यासाठीच आहे !!
******************************
एका वादळाची गुंज
मनात माझ्याही दाटतेय
गच्च माझ्या मिठीत मग
भान तुझे हरपतेय !!
गच्च माझ्या मिठीत मग
भान तुझे हरपतेय !!
**************************
नको आज ओठी चढवू
अश्रुंचेच रंग
फेर धरून नाचीताहे
राधेचा श्रीरंग !!
अश्रुंचेच रंग
फेर धरून नाचीताहे
राधेचा श्रीरंग !!
**************************
जरा भावनांना गुंफीत जावू
विषयातुनी जग फुलवीत जावू
अलंकृत झाली पुन्हा आज रात्र
नको त्या विषयी बोलू क्षणमात्र !!
विषयातुनी जग फुलवीत जावू
अलंकृत झाली पुन्हा आज रात्र
नको त्या विषयी बोलू क्षणमात्र !!
***************************
चाले स्पंदने माझी
धरुनी हात हाती
तुझ्या सवे सख्यारे
विसरुनी काळराती !!
धरुनी हात हाती
तुझ्या सवे सख्यारे
विसरुनी काळराती !!
************************
तुला जिंकण सोप नव्हत
तू "जिंकलस' म्हटलं
अन सार जग नकळत
माझ्या कुशीत विसावलं !!
तू "जिंकलस' म्हटलं
अन सार जग नकळत
माझ्या कुशीत विसावलं !!
लक्षात राहुनी विसरुनी गेलो
आता भरपूर झाले बहाणे
सांज ढळूनी निशा अवतरली
आता पुरे तुझे गाऱ्हाणे !!
आता भरपूर झाले बहाणे
सांज ढळूनी निशा अवतरली
आता पुरे तुझे गाऱ्हाणे !!
************************
दिशा जीवनाची
हरखून गेली
सवे रात वेडी
बेभान झाली !!
हरखून गेली
सवे रात वेडी
बेभान झाली !!
************************
तुझ्याचसाठी ना रे
एकेक जन्म जगते
भाबडी तव स्पर्शाने
क्षणात पुलकित होते !!
एकेक जन्म जगते
भाबडी तव स्पर्शाने
क्षणात पुलकित होते !!
*************************
मिठीत मिठी
प्रेमाची मिठी
एकदा काय मारली
तर लागला पाठी !!
प्रेमाची मिठी
एकदा काय मारली
तर लागला पाठी !!
**************************
तुझ्या हातातच अवघे
विश्व माझे सामावले
घेवून मिठीत तुझ्या
अंकुरित मला केले !!
विश्व माझे सामावले
घेवून मिठीत तुझ्या
अंकुरित मला केले !!
**************************
चिमणा चिमणीची
प्रीती काही आगळीच
आयुष्याच्या संध्याकाळी
जणू इंद्रधनू फुललीत !!
प्रीती काही आगळीच
आयुष्याच्या संध्याकाळी
जणू इंद्रधनू फुललीत !!
***************************
प्रीतीच्या शब्दांनी मग
जिवने फुलवीत नेवू
तुझ्या माझ्यातील नाते
हळुवार गुंफत जावू !!
जिवने फुलवीत नेवू
तुझ्या माझ्यातील नाते
हळुवार गुंफत जावू !!
***************************
मनाचं काय बोलाव
घोड्यासारख धावत
हळूच हाती येता येता
त्याच्याकडेच जात !!
घोड्यासारख धावत
हळूच हाती येता येता
त्याच्याकडेच जात !!
*****************************
***************************
प्रेम असते सत्य
भांडणातूनच फुलणारे
पारख मात्र याची सखे
अनुभवीच जाणणारे !!
भांडणातूनच फुलणारे
पारख मात्र याची सखे
अनुभवीच जाणणारे !!
*************************
वेंधळी तुझी प्रीती
मलाही मोहवून गेली
तुझ्यासोबत गुंफतांना
वेड मला लावून गेली !!
मलाही मोहवून गेली
तुझ्यासोबत गुंफतांना
वेड मला लावून गेली !!
*************************
चढवुनी गाली लाली
शिरले मिठीत तुझ्या मी
बघुनी खुळी मग प्रीती
रातराणी हळूच हसली
शिरले मिठीत तुझ्या मी
बघुनी खुळी मग प्रीती
रातराणी हळूच हसली
*************************
नाव माझेही आता बघ
तुझ्यातच गुंफले
नजरेला नजर भिडताच
स्पंदनाचे ठोकेही हरले !!
तुझ्यातच गुंफले
नजरेला नजर भिडताच
स्पंदनाचे ठोकेही हरले !!
वेंधळी तुझी प्रीती
मलाही मोहवून गेली
तुझ्यासोबत गुंफतांना
वेड मला लावून गेली !!
मलाही मोहवून गेली
तुझ्यासोबत गुंफतांना
वेड मला लावून गेली !!
************************
तुझा हेवा बघ आज
त्या सूर्यालाही वाटला
तू माझ्या जवळ येणार
म्हणून कधीच गडप झाला !!
खट्याळ हा वारा बघ
तुझ्यासारखाच वागतोय
नको नको म्हटलं तरी
सारखी अंगलट करतोय !!
*************************
मी नसतेच कधी तुझी
तरी का वेड्या जीव लावतोस
अरे पाठ फिरवते तुझ्याकडे
तरी प्रार्थना माझ्यासाठी करतोस !!
तरी का वेड्या जीव लावतोस
अरे पाठ फिरवते तुझ्याकडे
तरी प्रार्थना माझ्यासाठी करतोस !!
****************************
हात तुझ्या हातात देण
शक्य आता नाहीय
श्वासास्पन्दनासकट तो
माझ्या प्रियाचाच झालाय !!
शक्य आता नाहीय
श्वासास्पन्दनासकट तो
माझ्या प्रियाचाच झालाय !!
उंबऱ्यावर आजही
तुझी वाट बघते
क्षण अन क्षण माझा
अनुभवाने वाढत जात
असं कधी प्रेम नसत
विश्वासाच्या कुंचल्यातून
सदा जीवन साकारत !!
तुझी वाट बघते
क्षण अन क्षण माझा
जन्मासारखा मोजते !!
****************************
असं कधी प्रेम नसत
विश्वासाच्या कुंचल्यातून
सदा जीवन साकारत !!
******************************
तुझा हेवा बघ आज
त्या सूर्यालाही वाटला
तू माझ्या जवळ येणार
म्हणून कधीच गडप झाला !!
********************************
आडवळण आडवाटा
कुठेच कसं काही नाहि
तुझ्यासोबत चालतांना
खाचखळगे दिसतंच नाहीत !!
कुठेच कसं काही नाहि
तुझ्यासोबत चालतांना
खाचखळगे दिसतंच नाहीत !!
तुझ्यासोबत नेहमीच मी
एकाच पायावर उभी असते
क्षणा क्षणाला सारखी मला
आधारचीच गरज भासते !!
****************************
वारा आज दिशा
****************************
सहवासात त्याच्या नेहमी
अश्रूंची फुले होणार
कधी ती त्याच्या हातावर
तर कधी मनावर सजणार !!
कधी ती त्याच्या हातावर
तर कधी मनावर सजणार !!
****************************
तुझ्याजवळ मनच काय
माझी ओळखच वावरते
आवरायचं कस कुठे
तुझ्यातच हरवून असते !!
आवरायचं कस कुठे
तुझ्यातच हरवून असते !!
******************************
आकाशातले तारे आज
******************************
विरहाचे आणि अश्रुंचे
थैमान आता पुरे झाले
मनावरती साम्राज्य प्रीतीचे
त्याला काय कल्पनेचे ??
मनावरती साम्राज्य प्रीतीचे
त्याला काय कल्पनेचे ??
********************************
आकाशा एव्हढे मन
आपले सामावतात प्रीतीला
जागे असून नेमीच डोळ्यात
जपतात आपल्या स्वप्नांना !!
जागे असून नेमीच डोळ्यात
जपतात आपल्या स्वप्नांना !!
******************************
धुंद पुन्हा व्हावे
विसरुनी दिसराती
काळीज चिरून द्यावे !!
नको या जीवाला
घोर असा लावू
चंद्र दारी आला
चल चांदण्यात न्हावू !!
***********************
बेधुंद या क्षणी मीधुंद पुन्हा व्हावे
विसरुनी दिसराती
काळीज चिरून द्यावे !!
*************************
वेदनेची ती खपली
टाक तू काढून जरा
अंतरीची प्रीती अशी
आजमावून बघ जरा
आजमावून बघ जरा
***************************
जास्तच जवळ आला
बघ माझ्या तेजात कशी
उजळली तुझी काया म्हणाला !!
****************************
पुन्हा दगाबाजी केली
अन तुझ्या प्रत्येक रंगात
मलाच रंगवून गेली !!
***********************************
अलवार उमलणाऱ्या कळीला
कणखर साथ देठाची,
अशीच फुलावी अपुली प्रीती
जणू रेशीमगाठ जन्मीची !!
अलवार उमलणाऱ्या कळीला
कणखर साथ देठाची,
अशीच फुलावी अपुली प्रीती
जणू रेशीमगाठ जन्मीची !!
***************************
अबोल हा गारवा
प्रीतीत धुंद जाहला
श्वासाश्वासात दाटला
गंध वेडा केवडा !!
प्रीतीत धुंद जाहला
श्वासाश्वासात दाटला
गंध वेडा केवडा !!
***************************
मीच तुझ्या नजरेत
तरी नजर चुकवतेस तू
सांग मान फिरवुनी
काय पाहतेस माझ्यात तू ???
तरी नजर चुकवतेस तू
सांग मान फिरवुनी
काय पाहतेस माझ्यात तू ???
***************************
आज तुझ्या शब्दाने
घायाळ झालो फिरुनी पुन्हा बंदिस्त बघ श्वास माझा स्वच्छंदी !!
घायाळ झालो फिरुनी पुन्हा बंदिस्त बघ श्वास माझा स्वच्छंदी !!
***************************
धुंद वाजती पैंजणे
मुक्त श्वासावर तुझ्या
बेभान का मी सख्यारे
सावर तोल जातसे माझा !!
मुक्त श्वासावर तुझ्या
बेभान का मी सख्यारे
सावर तोल जातसे माझा !!
***************************
आवरू कसा तुला सखी
धुंद तू बेधुंद मी
ताल तुझा ढळतांना
विरलो तुझ्या मिठीत मी !!
धुंद तू बेधुंद मी
ताल तुझा ढळतांना
विरलो तुझ्या मिठीत मी !!
***************************
नको आसवांना
भिक आता घालू
उजळूनी हे मोती
चल जीवने सजवू !!
भिक आता घालू
उजळूनी हे मोती
चल जीवने सजवू !!
***************************
असंख्य तारे फेर धरिती
भोवताली सख्या रे राती
परी तुझी नजर वेड्यापरी
का रे या धरतीवरी ???
भोवताली सख्या रे राती
परी तुझी नजर वेड्यापरी
का रे या धरतीवरी ???
**************************
तुझे माझे शब्दहि
एकरूप ऐसे जाहले
सत्वशील लेवुनी
जीवन अपुले गुंफिले !!
**************************
बहरण्या या प्रीतीला
नकोत कसली स्वप्ने
साथ तुझी माझी असता
लाजले ते शब्द वेडे !!
***************************
स्वप्नामधल्या गावामध्ये
नकोच जागा अविश्वासाला
मनामनाचा फुलोरा
फुलवू मग हर घडीला !!
नकोच जागा अविश्वासाला
मनामनाचा फुलोरा
फुलवू मग हर घडीला !!
***************************
परिमळ या प्रीतीने
हृदय घाव विरले
कूस बदलूनी वासनेने
अमर प्रेम स्विकारले !!
हृदय घाव विरले
कूस बदलूनी वासनेने
अमर प्रेम स्विकारले !!
***************************
किती खेळविले किती अव्हेरिले
जाणतेपणी अजाण मी
स्वत्व विसरुनी सदा
तुझ्यातच नित विरले मी !!
जाणतेपणी अजाण मी
स्वत्व विसरुनी सदा
तुझ्यातच नित विरले मी !!
***************************
अतिउत्तम...
ReplyDelete