वाह ... या धकाधकीच्या आयुष्यात स्वतःची स्वप्ने जगताना.. हे चिमुटभर क्षण जगायचेच राहून गेले तर? किती माफक अपेक्षा आहे आपल्याच माणसान कडून.. त्यांना हे चिमुटभर क्षण द्यायचे राहून गेले तर? आयुष्याच्या अखेर जमालेखा मांडला तर या चिमुटभर क्षणाच पारड कमाविलेल्या संपत्तीपेक्षा कैक पटीने जड असणार आहे.

ReplyDeleteविशाखा खुपच छान, हृदयस्पर्शी.
Dhanyvaad !!
ReplyDelete