विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

बलात्काराला एवढे भयाण स्वरूप का मिळाले आहे..?

बलात्काराला एवढे भयाण स्वरूप का मिळाले आहे..?

याला जबाबदार आपल्या 'योनीशुचीतेच्या कल्पना' आहेत.

बलात्कारानंतर स्त्रीचे आयुष्य उध्वस्त जहाले असे का मानतात? तिची 'इज्जत' लुटली असे का म्हणतात? इज्जत तर 'बलात्कार करानार्याची' गेली असे समजले गेले पाहिजे...

"योनीशुचीता म्हणजेच स्त्रीचे सर्वस्व" असे आपल्यावर संस्कार झाल्यामुले आपण बलात्काराला अवास्तव महत्व देतो. बलात्कारामागे अनेक सामाजीक, मानसीक, आर्थीक कारणे असतात.
पण स्त्री ही कुठाल्या तरी 'एका' पुरुषाची खाजगी मालमत्ता असून दुसर्या पुरुषाने तीचा उपभोग घेता कामा नये या मान्सीकतेतुन पुरुषी धर्मन्नी योनीशुचीतेची कल्पना मांडली .
आपल्या एका कृतीमुले आपण स्त्री चे आयुष्य उध्वस्त करू शकतो ही जाणीव हीच बलात्कार करणार्या पुरुषाची ताकद असून योनीशुचीतेच्या कल्पना बाळग्नारा समाज हाच खरा गुन्हेगार आहे. जर या योनीसुचितेच्या कल्पना नसत्या तर बलात्कार हा फक्त एक लैगीक मारामारीचा प्रकार ठरला असता.

पुरुषावर स्त्रीने लैगीक आक्रमण केले तर पुरुष आभाळ कोसळले असे मानत नाहि कारन योनीशुचीते सारखी 'लींग-शुचीतेची' कल्पना आपल्याकडे नाही .

आज बलात्काराविरुध आवाज उठ्व्नारे स्त्रीच्या कळवल्यातुन असे करतात की, लैगीक स्वातंत्र्याचा संकोच करुन पुरुषाच्या मालमत्तेचे (स्त्री च्या योनी शुधिचे ) रक्षण करण्यासाठी असे करतात हाच खरा प्रश्न आहे.
बलात्कारामुले जालेली जखम भरुन येते, पण आपण आता भ्रष्ट झालो, ही जाणीव समाज तीला जन्मभर विसरु देत नाही.. 
By
- डॉ सचिन लांडगे

No comments:

Post a Comment